तुम्ही आहात
AtmanirbHERइन्व्हेस्टर?

बजेट, मासिक बचत किंवा सवलतीचा शोध?
तुमच्या पैशाच्या हाडाला काय टिकल करते?
Three Ladies Or Different Profession
तुमचे लिंग निवडा
लिंग
AtmanirbHER इन्व्हेस्टर प्रकल्प हे सीडीएसएल आयपीएफचं सामाजिक पाऊल आहे. महिलांना गुंतवणुकीस प्रोत्साहन देणं हा यामागील महत्वपूर्ण उद्देश आहे. भारतात आजमितिला 20% डिमॅट खाते धारक महिला आहेत. महिलांकडे इन्व्हेस्टिंगची कौशल्य उपजतच असतात. फक्त आवश्यक असतं अशा कौशल्यांचे उपयोजन करणं. याच जाणिवेतून महिला इन्व्हेस्टरची संख्या वाढविणं आमचं मुख्य ध्येय आहे.